Current Affairs 28th May 2024 : चालू घडामोडी २८ मे २०२४ (2024)

Current Affairs 28th May 2024 : चालू घडामोडी २८ मे २०२४ (1)

Current Affairs 28th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 28, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 28th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 May 2024. Find Current General Knowledge 28th May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal,Maharashtra Times, Divya Marathi,Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar,Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th May 2024: महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात.MPSC,UPSC,SSC,IBPS,Bank,PSI, STI, ASO,पोलिस,तलाठी,जिल्हा परिषद भरतीआणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज“www.mahasarkar.co.in”या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालूघडामोडी २८ मे २०२४ : Current Affairs May 28, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे प्रगती २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) मुंबई

(C) पुणे

(D) गांधीनगर

Ans-(A) नवी दिल्ली

(Q२) केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे नवी दिल्ली येथे आयोजित प्रगती २०२४ कार्यक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?

(A) ओम बिर्ला

(B) द्रौपदी मुर्मू

(C) वैद्य राजेश कोटेचा

(D) नितीन गडकरी

Ans-(C) वैद्य राजेश कोटेचा

(Q३) लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जम्मु आणि काश्मीर मध्ये किती वर्षातील सर्वाधिक मतदान झाले आहे?

(A) ३४

(B) ३५

(C) ३३

(D) ३०

Ans-(B) ३५

(Q४) लोकसभा निवडणुकीत जम्मु आणि काश्मीर मध्ये ३५ वर्षांतील सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे?

(A) ५७.९०

(B) ५९.००

(C) ५६.७०

(D) ५८.४६

Ans-(D) ५८.४६

(Q५) DRDO चे प्रमुख समीर व्ही.कामत यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने किती वर्षांनी वाढवला आहे?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(C) १

(Q६) RBI ने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला किती लाख कोटी रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे?

(A) २.४४

(B) २.११

(C) ३.२३

(D) ३.१०

Ans-(B) २.११

(Q७) RBI ने केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिली असून तो GDP च्या किती टक्के आहे?

(A) ०.६

(B) ०.७

(C) ०.८

(D) ०.९

Ans-(A) ०.६

(Q८) RBI ने केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिल्यामुळे चालू आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट जीडीपी च्या तुलनेत किती टक्के राखण्यास मदत होणार आहे?

(A) ५.५

(B) ५.४

(C) ५.३

(D) ५.१

Ans-(D) ५.१

(Q९) लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना केंद्र सरकारने किती महिन्याची मुदत वाढ दिली आहे?

(A) २

(B) १

(C) ३

(D) ४

Ans-(B) १

(Q१०) कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल गोपाल गुरुनाथ बेवूर यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती?

(A) लालबहादूर शास्त्री

(B) राजीव गांधी

(C) अटल बिहारी वाजपेयी

(D) इंदिरा गांधी

Ans-(D) इंदिरा गांधी

(Q११) आयपीएल २०२४ स्पर्धेत कोणत्या खेळाडूला इमर्जिंग प्लेयर ऑफ सीजन हा पुरस्कार मिळाला आहे?

(A) रियाग पराग

(B) तिलक वर्मा

(C) नितीश रेड्डी

(D) अभिषेक शर्मा

Ans-(C) नितीश रेड्डी

(Q१२) गीतानास नौसेदा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

(A) लिथुआनिया

(B) न्यूझीलंड

(C) स्कॉटलंड

(D) पापुआ न्यू गिनी

Ans-(A) लिथुआनिया

(Q१३) गितानास नौसेदा यांची लिथुआनिया देशाच्या राष्ट्रपतीपदी कितव्यांदा निवड झाली आहे?

(A) ३

(B) १

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q१४) लिथुआनिया देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गितानास नौसेदा यांना किती टक्के मते मिळाली आहेत?

(A) ७५.८०

(B) ७४.४३

(C) ७३.४५

(D) ७२.४४

Ans-(B) ७४.४३

(Q१५) खालीलपैकी कोणती वस्तू भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे?

(A) स्मार्ट फोन

(B) स्मार्ट वॉच

(C) लॅपटॉप

(D) इलेक्ट्रिक कार

Ans-(A) स्मार्ट फोन

(Q१६) स्मार्टफोन ही भारताची कितवी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे?

(A) ३

(B) २

(C) ४

(D) ५

Ans-(C) ४

(Q१७) चालू आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताच्या स्मार्टफोनच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) ४३

(B) ४२

(C) ४४

(D) ४५

Ans-(B) ४२

(Q१८) चालू आर्थिक वर्षे २०२४ मध्ये भारताच्या स्मार्टफोनची निर्यात किती अब्ज डॉलर एवढी झाली आहे?

(A) १५.६

(B) १७.८

(C) १८.३

(D) १३.७

Ans-(A) १५.६

(Q१९) टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) डेव्हिड वॉर्नर

(C) केन विल्यमसन

(D) बाबर आझम

Ans-(D) बाबर आझम

(Q२०) टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली किती धावासह प्रथम स्थानावर आहे?

(A) ४०४४

(B) ४०५५

(C) ४०३७

(D) ४०५८

Ans-(C) ४०३७

(Q२१) भारतीय लष्कराने हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बस तंत्रज्ञानाच्या प्रात्याक्षिक चाचण्यासाठी कोणत्या कंपनीबरोबर करार केला आहे?

(A) इंडियन ऑइल

(B) बजाज ऑटो

(C) टाटा कन्सल्टी सर्विसेस

(D) रिलायन्स इंडस्ट्री

Ans-(A) इंडियन ऑइल

(Q२२) menstrual hygiene day कधी साजरा करण्यात येतो?

(A) २७ मे

(B) २९ मे

(C) २८ मे

(D) २६ मे

Ans-(C) २८ मे

(Q२३) खालीलपैकी कोणी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या कमांडेट पदाचा पदभार स्वीकारला आहे?

(A) रणदीप हुड्डा

(B) गुरुचरण सिंह

(C) अमरेंद्र सिंह

(D) कपिल शर्मा

Ans-(B) गुरुचरण सिंह

(Q२४) आल्लाह-माये हलिना यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) पेरू

(B) तैवान

(C) चिली

(D) चाड

Ans-(D) चाड

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादभंडाराबुलढाणा
चंद्रपुरधुलेगढ़चिरौलीगोंदियाहिंगोलीजलगांव
जालनाकोल्हापुरलातूरमुंबईनागपुरनांदेड़
नंदुरबारनाशिकउस्मानाबादपालघरपरभानीपुणे
रायगढ़रत्नागिरिसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापुर
ठाणेवर्धावाशिमयवतमालबीड

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th)दहावी (SSC)बारावी (HSC)डिप्लोमाआय.टी.आयपदवी
पदव्युत्तर शिक्षणबी.एडएम.एडएल.एल.बी / एल.एल.एमबीएससीएमबीए
बीसीएएमसीएबी.कॉमएम.कॉमGNM/ANMएमएससी
बी.फार्मएम.फार्मबी.ईएम.ईBAMS/BHMSएम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेकएम.टेकMS-CIT


Current Affairs 28th May 2024 : चालू घडामोडी २८ मे २०२४ (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Neely Ledner

Last Updated:

Views: 6114

Rating: 4.1 / 5 (42 voted)

Reviews: 81% of readers found this page helpful

Author information

Name: Neely Ledner

Birthday: 1998-06-09

Address: 443 Barrows Terrace, New Jodyberg, CO 57462-5329

Phone: +2433516856029

Job: Central Legal Facilitator

Hobby: Backpacking, Jogging, Magic, Driving, Macrame, Embroidery, Foraging

Introduction: My name is Neely Ledner, I am a bright, determined, beautiful, adventurous, adventurous, spotless, calm person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.